मुंबई : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाउनबाबत चुकीचे नियोजन करीत आहे्त. लॉकडाउनमुळे याआधी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, लोक बेरोजगार झाले. व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन लावून लोकांना त्रास देऊ नका, असे कॅाग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी आज सांगितले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics